skip to main |
skip to sidebar
चांदणी रात्र होतीचंद्रही सोबतीला... शुभ्र हिमाची बरसात होती
वारा ही सोबतीला...दर्याची हाक होतीदर्यासारंग सोबतीला... मनात एक बात होती एकांत सोबतीला...स्वप्नांची फुलबाग होतीदाहक वास्तव सोबतीला... तरुणाईच्या दोन कळ्या होत्या समाजाच्या पापी नजरा सोबतीला...हृदयात एक तूच होतीसविरह दुखः सोबतीला... प्रेमाची तहान होती कुणीच नव्हते सोबतीला... कुणीच नव्हते सोबतीला.... कुणीच नव्हते सोबतीला.....!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H
चंद्र उभा आकाशीचांदणे शिंपीत हळूहळू गार गार वारा सुटला होता आपल्याच धुंदीतशीतल चंद्राचे चांदणेहवेत पसरवित अलगद एक परी नभीची आली या चंद्राजवळजादू तिची त्याला लाभलीकारण स्वागता तिची त्याने केली दोघांचा सुखाचा संसार रात्रभर चाललापहाटे ती म्हणालीजाते मी आतापरतून येईन पुन्हा वळून पाही ती चंद्राला जाताजाताचंद्र ही मग हसलातिला पाहून पुनः फसलाभुलून तो क्षणभर थांबला इतक्यात पूर्वेकडून सूर्य आला सुर्याने मग चंद्रास पाहिलेजरासे दूर पाठमोर्
या वहिनीस पाहिलेकौतुकाने हसून म्हणाला "जा तू आता आपल्या घरी देतो मी दिवसभर पहारा पृथ्वीच्या दारी"संपली ती रात्र !संपली ती रात्र !!चंद्र आणि परीची मधुर रात्र !!!
!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H
पौर्णिमेच्या दिवशीजशी समुद्रल भरती येतेतशीच खळबळ आजमाझ्या मनात आहे.... त्याला कारण ही तूच! चंद्राहून अधिक सौन्दर्य आज तुझ्यात सामावलेलं आहे....म्हणूनच आज मी,तुला सांगायचं धाडस करतो की,माझं तुझ्यावर प्रेम आहे... तुझा होकार ऐकण्यासाठी... आज धुंद झाल्यात दिशा निशब्द झाले आज वारातुझ्या एक होकारातमाझा स्वर्ग सामावलायतुझा वेडा प्रेमी तुला प्रेमाची साद घालतोयतुझ्या एक होकाराची वाट पाहतोय!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!